मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप

Big news! Accused of murder on NCP MP

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) खासदार मोहम्मद फैझल यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे राष्ट्रवादीसाठी सध्या ही एक धक्कादायक बातमी आहे.

‘कोयता गँग’ला आळा घालण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’; पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल (Mohammad Faisal) यांना खून करण्याच्या प्रयत्नासाठी लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुले राष्ट्रवादीच्या या खासदाराच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी अख्ख चित्रपटगृहच केलं बुक!

माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Elections) मोहम्मद फैझल आणि इतर आरोपींनी 2009 मधील एका राजकीय मुद्यावरून माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईद (Union Minister P.M. Saeed) यांचे जावई पदनाथ सालीह (Padnath Salih) यांच्यावर हल्ला केला. खासदार मोहम्मद फैझल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यावर कोर्टाने निकाल सुनावला आहे.

“देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत”; नवनीत राणांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *