मोठी बातमी! बच्चू कडूंना धडकवणार आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक

Big news! Activists are aggressive as the police cannot find the accused who would hit Bachchu Kadu

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा ११ जानेवारीला अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याबरोबर आमदार बच्चू कडू यांचा अपघातामध्ये उजव्या पायाला देखील दुखापत झाली होती. रास्ता ओलांडताना हा अपघात झाला होता. माहितीनुसार, बच्चू कडू यांना धडक देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरूच आहे.

“सरकारची परवानगी घेतली होती का?”; अमृता फडणवीसांच्या रियाजसोबतच्या रीलवर राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्यांनी दिली प्रतिक्रिया

आमदार बच्चू कडू यांचा ११ जानेवारी रोजी अमरावतीमध्ये अपघात झाला होता. एका अज्ञात दुचाकीने त्यांना रस्ता ओलांडताना धडक दिली होती. मात्र धडक देणारा व्यक्ती अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. तो अज्ञात व्यक्ती सापडत नसल्याने आता कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. अपघात होऊन आठ दिवस झाले तरीदेखील आरोपी अजून सापडलेला नाही. त्यामुळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत आरोपीला पोलीस केव्हा ताब्यात घेणार? असा प्रश्न देखील कार्यकर्त्यांकडून सतत विचारला जात आहे.

नरेंद्र मोदी यांनी केले मराठी भाषेत ट्विट; म्हणाले, “मी मुंबईत…”

पोलिसांना आरोपी अजूनही सापडलेला नाही त्यामुळे पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. दरम्यान, या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या प्रकरणाची चौकशी व्हाव्ही अशी मागणी केली होती.

ब्रेकिंग! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *