Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 85% घसरण

Big news! Adani Group shares fall 85%

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी चांगलेच आपटले आहेत. शेअर मार्केट मध्ये कधीकाळी वर्चस्व गाजवणारे अदानी समूह शेअर मार्केटमध्ये देखील चांगलेच आपटले आहते. अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होत चालली आहे.

बच्चू कडू यांचा दिलदारपणा; दिव्यांग मुलांच्या मदतीला आले धावून

दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी आला. यामध्ये म्हटले होते की, अदानी समूहाचे सात शेअर्स सुमारे 85 टक्क्यांनी घसरले आहेत. यामध्ये अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Facebook: फेसबुकच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार आता ‘इतके’ रुपये!

माहितीनुसार मागच्या एका महिन्यामध्ये हे शेअर्स 85 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्या आहे या १० कंपन्यांचे शेअर्सचे भाव सतत घसरत आहेत.

आणि तिला घराबाहेर काढण्यासाठी चक्क पोलीस आले; मागील तीन वर्षांपासून मूलासह घरात होती बंदिस्त

Spread the love
Exit mobile version