Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! अदिलने कोर्टातच दिली राखीला धमकी; म्हणाला, “मी बाहेर आल्यावर…”

Big news! Adil threatened Rakhi in court; Said, "When I come out..."

मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे.

पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचार करताना अजित पवार यांच्या रोड शोमध्ये गोंधळ; मविआ व शिंदे-भाजप गटाचे कार्यकर्ते समोरासमोर

ओशिवारा पोलीसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली होती. त्यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. राखी सावंत आणि तिचे वकील यांनी आदिलच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तेव्हा १६ फेब्रुवारीला आदिलला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आदिलला आज पुन्हा हायकोर्टात हजर करण्यात आलं.

किंग खानचा मुलगा आर्यन खानचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून चाहते संतापले म्हणाले…

दरम्यान सध्या राखीचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी सावंत पापाराझीशी बोलताना म्हणाली “मि आज आदिलला कोर्टात पाहिलं त्यावेळी तो मला अॅटिट्युड दाखवत होता. जेलमध्ये खूप मोठ्या डॉन लोकांना भेटलो आहे. …मी बाहेर आल्यावर विचार कर तुझं काय होईल”. अशी धमकी आदिल कोर्टामध्ये देत होता असं राखीने यावेळी सांगितलं आहे.

हार्दिक आणि नताशा यांच्या लग्नाच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो होताहेत व्हायरल; पाहा PHOTO

Spread the love
Exit mobile version