सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात अनेक ट्विस्ट आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटन खळबळ उडाली आहे.
मानसिक तणावातून विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहिले की…
अंजली दमानिया यांनी ट्विट करत लिहिले की, “आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू…..” सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.
“कपडे बदलतानाचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ आईला पाठवला अन्…” गौतमी पाटील ढसाढसा रडू लागली
त्यामुळे आता न्यायालयाच्या न्यायालयात एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकाल आल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणात काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलय. त्याचबरोबर अजित पवार भाजपसोबत जाणार का?अशा चर्चा देखील चांगल्याच रंगल्या आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; १५ जण गंभीर जखमी