
सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज पहाटे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणाने त्यांचे निधन झाले आहे. मागच्या तीन दिवसापूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आज पहाटे त्यांचे निधन झाले आहे. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Chandrapur MP Balu Dhanorkar passed away early today)
दिल्लीत धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीवर आधी चाकूने वार, नंतर दगडाने ठेचले अन्… घटना वाचून बसेल धक्का
दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागच्या दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, आज सकाळी एअर ambulane नी त्यांचे पार्थिव वरोरा ]या ठिकाणी आणण्यात येईल. संध्याकाळी वरोरा येथे अंतिम संस्कार होणार आहे.
ज्यावेळी ते २०१४ ला आमदार होते त्यावेळी त्यांच्यावर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही पत्थ्य देखील पाळावे लागतात. आतळ्यामध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे.
मलायकाने अर्जुनचा सेमी न्यूड फोटो केला व्हायरल; नेटकरी भडकले! म्हणाले, “तुझ्या मुलाच्या…”