मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

Big news! Famous actor Satish Kaushik passed away

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अन् क्षणातच कोसळली ५ मजली इमारत; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक ट्विट देखील केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति!”

धक्कादायक! कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

सतीश कौशिक यांच्या निधनाने अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सतीश कौशिक हे प्रसिद्ध अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.

शाहरुखच्या घरामध्ये भिंत तोडून घुसलेल्या ‘त्या’ दोन तरुणांबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *