
काल नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pokhara International Airport) 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले. या विमानामध्ये विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवासी होते. आता या विमान अपघातामध्ये सर्व 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. त्याचबरोबर . या अपघातात एका प्रसिद्ध गायिकाचं देखील निधन झालं आहे. त्यामुळे संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
कलिंगड शेतीतून तरुण घेतोय लाखोंचे उत्पादन; युवा शेतकऱ्याचा हा प्रयोग वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
नीरा छन्त्याल असं गायिकेचा नाव असून काल विमान दुर्घटनेत गायिकेचा मृत्यू झाला आहे. यामुळे नीराच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. माहितीनुसार नीरा छन्त्याल एका कार्यक्रमासाठी रवाना झाली होती मात्र कार्यक्रमाला पोहचण्यासाधीच नीराचा (Neera) मृत्यू झाला. तिच्या निधनाने नेपाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्जदारांसाठी महत्वाची बातमी! SBI ने वाढवले व्याजदर
माहितीनुसार, या विमान अपघातामध्ये सर्व 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 5 भारतीयांचा समावेश आहे. त्याचबरोबर को-पायलट अंजू खतिवडा (Anju Khativada) आणि एका एअर होस्टेसचाही मृत्यू झाला.
अन् स्टेजवरच देवेंद्र फडणवीस यांना भावना झाल्या अनावर; जुन्या आठवणी सांगताना कोसळले रडू