Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक

Big news! Former US President Donald Trump arrested

माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात पॉर्नस्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणीबी त्यांना अटक करण्यात आली आहे.

शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल!

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यामध्ये सर्वात मोठा आणि गंभीर आरोप म्हणजे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप. यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

कापसाला भाव नसल्यानें शेतकरी संतप्त; कापसात गाडून घेत केलं अनोखे आंदोलन

Spread the love
Exit mobile version