Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! भर सभेत गोळ्या मारलेले आरोग्यमंत्री नबा दास यांचे निधन

Big news! Health Minister Naba Das, who was shot in the assembly, passed away

ओडिशाचे आरोग्य मंत्री  नबा दास (Odisha Health Minister Naba Das) यांच्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या होत्या. आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेन संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राज्याने मोठा नेता गमावल्याचे बोलले जात आहे.

“जोड्याने मारल पाहिजे याला..!”, बागेश्वर बाबांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांच्यावर ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गोळ्या झाडल्या. यांनतर त्यांना लवकरात लवकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

माकड जोमात पाहणारे कोमात! माकडाने उडवला पतंग; पाहा VIDEO

त्याच्या छातीमध्ये गोळी लागली होती यामुळे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती पाहता त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि त्याचा ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.

मित्राचा वाढदिवस चांगलाच भोवला, करायला गेला एक अन् झालं एक; पाहा VIDEO

Spread the love
Exit mobile version