मोठी बातमी! ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून झुनझुनवाला यांनी कमावले 650 कोटी

Big news! Jhunjhunwala earned 650 crores from the shares of these 2 companies

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये निधन झाले आहे. मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणून त्यांना ओळखले जात होते. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) या शेअर बाजारामध्ये भरपूर सक्रिय झाल्या असून त्यांची एकूण संपत्ती 650 कोटींपर्यंत वाढल्याची माहिती समोर आली आहे.

आफताब श्रद्धा प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती

मागच्या काही सत्रांमध्ये शेअर बाजार चांगला तेजीत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला आहे. यामध्ये मेंट्रो ब्रँड्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सचाही समावेश होता. आता या दोन शेअर्समधून रेखा झुनझुनवाला यांना जवळपास ६५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

अजित पवार यांनी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा; म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर….”

दरम्यान, आता राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर सर्व शेअर्स त्यांच्या पत्नीकडे गेले आहेत, माहितीनुसार रेखा यांच्याकडे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे तब्बल 10,07,53,935 शेअर्स आहेत.

धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावर बसून काढली जंगी मिरवणूक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *