सध्या एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामतीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे. (Karnataka Chief Minister Siddaramaiah will come to Baramati)
बिग ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, टँकरला लागली भीषण आग
मुख्यमंत्री सोमवार (ता.२६ जून) रोजी बारामतीला येणार आहेत. याबाबत माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते यांनी दिली आहे. बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठी साजरी होण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानसह धनगर समाज बांधवांनी जोरदार तयारी देखील केली आहे. (Latest Marathi News)
मीरा रोड हत्याकांडातील तपासात धक्कादायक माहिती उघड! ऐकून पायाखालची जमीन सरकेल
याबाबतची अधिकची माहिती देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते म्हणाले की, जयंतीच्या निमित्ताने २६ जून रोजी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज एकत्र करण्याचा आमचा प्रय़त्न आहे.
पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या अन् मृतदेह घेऊन पोहचली थेट पोलीस स्टेशनमध्ये; घटना वाचून हादराल
हे ही पाहा