आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. दरम्यान, आज, 1 एप्रिल 2023 पासून, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला LPG सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
इंदूरमधील त्या घटनेबाबत समोर आली मोठी अपडेट; मृतांचा आकडा वाढला
आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती करण्यात आल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये जवळपास आज 92 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहेत.
विराट कोहलीने शेअर केली 10वीची मार्कशीट, गणितात सर्वात कमी गुण; पाहा पूर्ण निकाल
सध्या दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर 2028.00 रुपये आहे. याशिवाय कोलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे अनुक्रमे 2132.00, 1980.00, 2192.50रुपये इतका आहे.
“..अन् गौतमीने त्याला भर कार्यक्रमात किस केलं”; व्हिडिओ झाला व्हायरल