मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती समोर आली. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.
उर्फी जावेदचे ‘ते’ ट्विट चर्चेत; म्हणाली, ‘नग्न तर सगळेच आहेत पण…’
बापटांच्या प्रकृतीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही . पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. त्याचं रुग्णलयातून थोड्यावेळात मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, अलीकडेच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापटांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता.
भर कार्यक्रमात गौतमीला टक्कर देणारा पवन नेमका आहे तरी कोण? पाहा त्याचे व्हायरल Video