सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वतः नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
शरद पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी होणार? लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
दरम्यान, मागच्या दोन दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्यावर अहमदाबाद या ठिकाणी उपचार सुरु होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री साडेतीनच्या सुमारास नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “आरक्षण-आरक्षण बस झालं आता…”
मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. आणि फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनूभव घेतलाय ज्यामध्ये एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,”
पोलिसांसमोर मुलाने गायले गाणे आणि पुढे घडलं असं की…”, पाहा VIDEO