मोठी बातमी! आता भूमिहीनांना मिळणार जमीन; वाचा सविस्तर माहिती

Big news! Now the landless will get land; Read detailed information

सध्या ज्या शेतकऱ्यांना शेतजमीन नाही त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भूदान आंदोलना ला ६० वर्षे उलटली असून आता बिहारला (Bihar) १ लाख ६० हजार एकर जमीन दान करण्यात आली आहे.

कापसाला किमान 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी

याबाबत माहिती माहिती बिहारच्या महसूल व भूसुधार विभागातील (Department of Revenue and Land Reforms) सूत्रांनी दिली आहे. “महसूल अधिकाऱ्यांकडून प्रमाणित अशा १ लाख ६० हजार एकर जमिनीच्या वितरणाची प्रक्रिया डिसेंबरनंतर कधीही सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर

काही अडचणींमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती. पण नोव्हेंबरमध्ये अहवाल भूदान चळवळीअंतर्गत जवळपास ६.४८ लाख एकर जमीन संपादित झाली होती. या जमिनीच्या चौकशीसाठी २०१७ मध्ये राज्य सरकारने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. त्यामुळे आयोगाने नोव्हेंबरमध्ये अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *