पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला असून आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने किसान सन्मान निधीच्या रकमेबाबत मोठा अपडेट केला आहे. त्यामुळे जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर ते लवकरात लवकर अपडेट करा, नाहीतर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घेता येणार नाही.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार; ट्विट करत केलं स्पष्ट
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केलेले नाही, त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही लवकरात लवकर योजनेमध्ये तुमचे ई-केवायसी करून घ्यावे. तरच तुम्हाला कायदा होणार आहे अन्यथा पुढचा हप्ता मिळणार नाही.
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने तरूणाने ग्राइंडर मशिनने चिरला स्वतःचा गळा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत तुमच्या शिधापत्रिकेची प्रत जमा करावी. त्याचबरोबर या योजनेसाठी नोंदणी करताना तुम्ही आधार कार्ड किंवा बँक खात्याची चुकीची माहिती टाकली असेल तर तुमच्या हप्त्याचे पैसे देखील अडकू शकतात.