मोठी बातमी! पुण्यामध्ये पावसाला सुरवात

Big news! Rain begins in Pune

सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे. मात्र तरीदेखील मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान पुण्यामध्ये (Pune) पाऊस सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात काही भागामध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.

पक्षबांधणीसाठी स्वतः रश्मी ठाकरे मैदानात उतरणार! लवकरच सुरू करणार राजकीय दौरे

पुण्यातील कोथरुड परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. (Rain lashed Kothrud area of ​​Pune) औंध, बोपोडी, पाषाण, सकाळनगर, सूसरस्ता येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर उन्हाचे चटके खाल्यानंतर सायंकाळी पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी थंड वातावरण निर्माण झाले आहे.

अजित पवार भाजपमध्ये जाणार? शरद पवार म्हणाले, “मला काहीही…”

पावसामुळे शेतकरी चिंतेत –

अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतपिकाला भाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कारखान्यावर छापा पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *