सध्या राखी सावंत आणि आदिल खान ( Rakhi Sawant and Adil Khan) यांच्यात झालेल्या वादामुळे ते दोघे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, म्हणाले “येत्या १५ दिवसांत…”
राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यांनतर आदीलला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याची चौकशी होऊन आता आदीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महेंद्रसिंग धोनी झाला शेतकरी, फोटो शेअर करत चाहत्यांना तिला धक्का!
सध्या राखीचा सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, “मी जर गप्प नाही राहिले तर माझे व्हिडीओ व्हायरल करण्याची मला धमकी मिळत आहे. यामुळे मी खूप घाबरले आहे”, असं राखी सावंत म्हणत आहे.
सोनू सूदच्या कार्याला लोकांनी केला अनोख्या पद्धतीने सलाम म्हणाले,’तूच आमचा देव’
हा व्हिडीओ viralbhayani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘तारक मेहता..’ मालिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘हा’ अभिनेता घेणार टप्पूची जागा