मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आह. त्यांनी याबाबात स्वतचं माहिती दिली आहे.
मोठी बातमी! कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा
त्याचबरोबर जे लोकं माझ्या संपर्कामध्ये आले आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर कोरोना टेस्ट (Corona test) करुन घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
ठाकरेंच्या अडचणीत वाढ! आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राऊतांना समन्स
शंभूराज देसाई यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो.”
पोलिसांनी लॉजवर टाकली धाड सापडली कॉलेजची मुलगी; समोर आलेली माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का!