राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या ब्रीच कॅंडी (Breach Candy) रुग्नलयात शरद पवार दाखल होणार असून त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
‘या’ कारणामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार! चर्चाना उधाण
याआधी देखील शरद पवार यांच्या एक डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! कोचर दाम्पत्याला एक लाख रुपये भरून जामीन मंजूर
दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी, नोव्हेंबर महिन्यामध्ये शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते तीन दिवस रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र यावेळी तब्येत बरी नसताना देखील शरद पवार शिर्डीमध्ये (Shirdi) झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित होते.
वेड चित्रपटाने खरंच वेड लावलय! पहिल्याच आठवड्यात कमावले ‘इतके’ कोटी रुपये; वाचून बसेल धक्का