
सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील (Delhi) सर गंगाराम रुग्णालयामध्ये (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक! भिंत तोडून मध्यरात्री दोन तरुण शिरले शाहरुख खानच्या घरामध्ये
मीडिया रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात विविध चाचण्या सुरु असून सध्या त्यानं डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयातून माहिती देण्यात आली आहे.
माहितीनुसार, काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी शुक्रवारी दिली आहे.
प्री वेडिंग शूट करायला गेले अन् फोटोग्राफरसोबत घडलं भलतंच; व्हिडीओ एकदा बघाच