
मुंबई: सध्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची (Nagpur Winter Session) सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादी (nationalist) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना निलंबित करण्यात आले आहे.
आनंदाची बातमी! शुक्रवारपासून जनावरांचे बाजार सुरू होणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करा, अशी मागणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुरू असलेल्या बैठकीत (meeting) केली आहे. त्याबाबत सध्या बैठक देखील सुरू आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी फिरते पथक; ‘अशी’ मिळणार मदत
दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटलांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्याचे विरोधापक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून देखील दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी