सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे नाजरा येथे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला एक दुचाकीस्वार वेगाने धडकला.
माध्यमांशी बोलताना ढसाढसा रडत राखी सावंत म्हणाली; “मैं एक जिंदा लाश हूं”
हा अपघात एवढा भीषण होता की एकाचा जाागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची आई ढसाढसा रडत म्हणाली, “आमचा मुलगा रोज…”