मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात

Big news! The campaign of Mahavikas Aghadi candidate Nana Kate has started

पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महापुरुषांचा अपमान…”

आता चिंंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फोडला. यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘टॅटू दाखवण्यासाठी सगळा अट्टहास’ बोल्ड तपकिरी ड्रेसमध्ये दिसल्या मोहक अदा

दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. प्रचाराची खरी रणधुमाळी देखील सुरु झाली आहे. आता चिंंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यामध्ये नाना काटे यांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते.

लाला गाल, मोठे डोळे; तब्बल १२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप बाहेर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *