मोठी बातमी! वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

Big news! This legendary player suddenly retired during the World Cup

T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या उपांत्य फेरीसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारत यांनी पात्रता मिळवली आहे, परंतु यादरम्यान एका स्टार क्रिकेटरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर

हा खेळाडू नेदरलँडचा (Netherland) फलंदाज स्टीफन मायबर्गने (Stephen Myberg) हा आहे. या खेळाडूने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

कुंपणच शेत खात असेल तर विश्वास कुणावर ठेवायचा? चक्क स्वतःच्याच कॉलेजमध्ये प्राचार्यांनी केली चोरी!

त्याने इंस्टाग्रामवर टांगलेल्या शूजचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “बूट लटकवतोय…. देवाचा गौरव असो !!! 17 हंगामांपूर्वी माझे प्रथम श्रेणी पदार्पण आणि 12 हंगामांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्याबद्दल मी धन्य आहे. @cricket_south_africa_ विरुद्ध विजय मिळवून विश्वचषकात माझी कारकीर्द संपवण्याची कल्पना मी स्वप्नातही केली नसेल… एखाद्या खेळाडूला जेवढे नेहमी जिंकायचे असते तेवढेच मला माझ्या प्रिय देशासाठी अश्रू आले. मी @kncbcricket आणि नेदरलँड्ससाठी आभारी आहे जे आता माझे घर आहे आणि माझ्या कारकिर्दीसाठी आभार मानण्यासाठी खूप लोक आहेत. येशू, @tineke.myburgh, मित्र आणि कुटुंब, प्रायोजक आणि तिथल्या सर्व समर्थकांना मी फक्त धन्यवाद म्हणू शकतो!!! असे कॅप्शन दिले आहे.

“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत

सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

पीएम किसान योजनेत झाला मोठा बदल; लवकरच जमा करावी लागणार ‘ही’ कागदपत्रे…अन्यथा पैसे मिळणार नाहीत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *