दिवाळी (Diwali) म्हंटल की फटाके आलेच. दिवाळी सुरू असतानाच शहरांमध्ये जागोजागी फटाक्यांचे स्टॉल लागलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका स्टॉलला आग (fire) लागल्याच्या घटना कायम दिवाळीमध्ये घडत असतात.
साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा
आता अशीच एक घटना आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) विजयवाडा या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी फटका स्टॉलला आग लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Andhra Pradesh | Fire broke out in a firecracker stall setup in Gymkhana ground at Gandhi Nagar, Vijayawada, today morning. pic.twitter.com/jKJRObHgCw
— ANI (@ANI) October 23, 2022
दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ
घटना अशी घडली की, आग लागून फटाक्यांनीही पेट घेतला आणि काही क्षणामध्येच आगीने भीषण रुप घेतलं. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO