Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Big news! Unfortunate death of a youth in the name of making YouTube content videos

प्रसिद्ध यूट्यूबर आणि बाईक रायडर अगस्त्य चौहानच्या (Famous YouTuber and bike rider Agastya Chauhan) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युट्युबरचा रस्ता अपघातात दुःखद मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील डेहराडूनमधील चक्रता रोड कपरी ट्रेड सेंटरमध्ये राहणारा अगस्त्य चौहान प्रो-राइडर 1000 नावाने यूट्यूब चॅनल चालवत होता. (Agastya Chauhan, who lives at Chakrata Road Kapri Trade Center in Dehradun, Uttarakhand, runs a YouTube channel called Pro-Rider 1000.)

Aadhar Card । आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचाय का? तर मग घरच्या घरी करा अशा पद्धतीने अपडेट! जाणून घ्या..

तो अनेकदा त्याच्या चॅनलवर दुचाकी चालवतानाचे व्हिडिओ शेअर करत असे. मात्र बुधवारी यमुना एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना अगस्त्य चौहान याचा अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गौतम गंभीरला पाहून चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ जयघोष सुरू केला; पाहा Video

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून असे दिसून आले आहे की, अगस्त्य चौहान बाईक ताशी 300 किमी वेगाने चालवत होता. वेग जास्त असल्याने अगस्त्य चौहान याच्या दुचाकीला धडक बसली आणि दुचाकीचे तुकडे तुकडे झाले. त्याचे हेल्मेटही तुटले. डोक्याला मार लागल्याने अगस्त्य चौहान याचा जागीच मृत्यू झाला. तसेच शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या.

Rohit Pawar | रोहित पवार यांना मोठा धक्का! ‘त्या’ प्रकरणी भरावा लागणार लाखोंचा दंड! जाणून घ्या काय आहे प्रकरण…

Spread the love
Exit mobile version