तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकप्रिय आहे. चाहते या मालिकेला भरभरून प्रेम देतात. मालिकेबरोबर चाहते त्यातील पात्रांना सुद्धा भरभरून प्रेम देतात. दरम्यान या मालिकेतील यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी बापाने पाच एकर जमीन विकली, पण पोरांन करून दाखविलं; महाराष्ट्र केसरी मध्ये मिळवले सुवर्णपदक
सुनिल होळकर (Sunil holkar) यांना लिव्हर सोरायसिस हा आजार होता यावर अनेक उपचार करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान, काल पर्यंत ते ठीक असून आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मला देखील स्वतःला संपवू वाटले होते; संजय दत्तने उलगडले कर्करोगाच्या प्रवासाचे किस्से
सुनील होळकर यांनी केलेले ‘मोरया’ (Moray) चित्रपटातील काम आणि ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेतील भूमिका आजदेखील लोकांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या अभण्याच्या जोरावर लाखो लोकांच्या मनावर राज्य केले.
अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई