शरद पवार यांना मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी

Big shock to Sharad Pawar; A close confidant joins hands with the BJP

राज्यामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीचे (Election of Market Committee) वारे जोरदार वाहत आहे. या निवडणूका लागलेल्या असतानाच अनेक ठिकानी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) फूट पडल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. दरम्यान साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या ‘या’ महत्वाच्या यादीतून वगळण्यात आले नाव

साताऱ्यातील जावळी बाजार समितीत राष्ट्रवादीने-भाजप सोबत युती केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत पॅनेल उभे केले आहे. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. (NCP MLAs Shashikant Shinde and Makarand Patil came together to form a panel along with BJP MLA Shivendrasinhraje.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *