सध्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आसल्याची माहिती समोर आली आहे. (Former NCP MLA and Kalyan-Dombivali District President Jagannath Shinde)
तुमचं वजन वाढलय तर मग चिंता नका करू, सकाळच्या नाष्ट्यामध्ये खा ‘हा’ पदार्थ
जगन्नाथ शिंदे (Jagannath Shinde) यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. जगन्नाथ शिंदे हे शरद पवार यांचे खूप जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. राजीनामा देताना प्रकृतीचे कारण सांगत राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
अशी दिसते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लेक दिविजा; पाहा PHOTO
मात्र आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मानला जातोय. यांच्या राजीनाम्यांनंतर आता पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोबाईल डेटा वाचवण्यासाठी वापरा ‘हा’ स्मार्ट उपाय; बंद करा ‘ही’ सेटिंग