Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आज एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार

Big shock to Uddhav Thackeray! Today a big leader will enter the Shinde group

Uddhav Thackeray | मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकरणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तस पाहिलं तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यासपासून राज्याच्या राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते, पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी मागच्या काही दिवसात शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला बरेच धक्के बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tomato Price Hike । गगनाला भिडले टॉमेटोचे दर! शेतकऱ्यांना खरच हा भाव मिळत आहे का? जाणून घ्या यामागची सत्यता

विधान परिषदेतला (Legislative Council) बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. आज दुपारी हा पक्षप्रवेश होणार असून मागच्या बऱ्याच वर्षांपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या या नेत्यांसोबत आणखी दोन मोठे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । ठरलं तर मग! अजित पवार-भाजपचा आगामी निवडणुकीसाठी असा असणार जागा वाटपाचा फॉर्म्युला

सध्या त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज दुपारी ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर ठाकरे गटातील ४० आमदार त्यांच्यासोबत आले होते मात्र तेव्हापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे.

Chandrayaan-3 । आनंदाची बातमी! भारताचं सर्वात मोठं मिशन चंद्रयान-3 ‘या’ दिवशी होणार लाँच

Spread the love