Bigg Boss OTT 2 । बिग बॉस ओटीटी सिझन सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. याला चाहते देखील भरभरून प्रेम देत असतात सध्या. या सिझनमध्ये टॉप 5 स्पर्धक राहिले असून येत्या १४ ऑगस्ट रोजी त्यांचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे दुसरा सिझन सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. चाहत्यांना देखील ग्रँड फिनाले पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे.
Ved । कौतुकास्पद! रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केली अनोख्या विक्रमाची नोंद
Bigg Boss OTT 2 सिझन पहिला एपिसोड पासूनच सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. यामधील स्पर्धकांचा ड्रामा यामुळे प्रत्येक एपिसोड खूप मनोरंजन होत आहे. मागच्या दीड महिन्यापासून हा शो सुरु असून अभिनेता सलमान खान सूत्रसंचालक करत आहे. आता लवकरच या शोला विजेता मिळणार आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘त्या’ 5 खासदारांवर होणार कारवाई, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
बिग बॉस सीजनचा विजेता कोण ठरणार याकडे चाहत्यांचे देखील आतुरतेने लक्ष लागले आहे. दरवर्षी विजेत्याला चांगली रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. यावर्षी देखील बिग बॉसच्या विजेत्याला 12 लाख रुपयांची रोख रक्कम मिळणार आहे. त्याच सोबत ट्रॉफी देखील दिली जाणार आहे.
कुठे पाहू शकता ग्रँड फिनाले?
तुम्हाला देखील ‘बिग बॉस ओटीटी 2’चा ग्रँड फिनाले पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही जिओ सिनेमा या ॲपवर मोफत मोफत पाहू शकता. येत्या 14 ऑगस्ट रोजी हा ग्रँड फिनाले पार पडणार असून सलमान खान विजेत्याचं नाव घोषित करणार आहे. रात्री 9 वाजल्यापासून हा ग्रँड फिनाले सुरू होणार आहे.
Havaman Andaj । राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार? पावसासाठी पोषक वातावरण तयार