Bigg Boss Ott Season 2 Winner | एल्विश यादव ठरला बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता

Bigg Boss Ott Season 2 Winner

‘बिग बॉस ओटीटी 2’ने धमाल (Bigg Boss ott 2) बिग बॉस ओटीपी च्या दुसऱ्या सीझनची सगळीकडे मागच्या काही दिवसापासून चर्चा होत आहे. सलमान खान याने होस्ट केले आहे. दरम्यान, दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले काल म्हणजेच सोमवारी पार पडला आहे. बिग बॉस ओटीटी 2 ला नुकताच विजेता मिळाला असून सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळी लाईव्ह मतदान देखील झाले आहे.

Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

एल्विश यादव (Elvish Yadav) हा या सीझनचा विजेता ठरला आहे. याबाबत सलमान खानने घोषणा केली. एल्विश यादव हा युट्युब असून सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्राम वर त्याचे तब्बल 13.7 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सलमान खान याने विजेत्याची घोषणा केली असून बिग बॉस ओटीटी 2’च्या विजेत्याला जवळपास 25 लाख रुपये मिळाले आहे. फक्त 25 लाखच नाही तर विजेत्यावर इतर बक्षीसांचा देखील वर्षाव केला जातोय.

Raj Thackeray । भाजपने युतीसाठी ऑफर दिली आहे पण… राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग सोशल मीडियावर पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच एल्विश यादवचे नाव विजेते पदासाठी चर्चेत होते.

Sheep Insurance । सरकारची मोठी घोषणा! 1 रुपयांत मिळणार मेंढ्यांचा विमा?

Spread the love