Bjp । निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वात मोठा धक्का! ‘या’ पक्षाने केली स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा

Bjp

Bjp । राज्यात लवकरच लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका (Assembly elections) पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात आचारसंहिता देखील लागू झाल्या आहेत. अशातच निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Amol kolhe । शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज होणार राष्ट्रवादीत प्रवेश? अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले…

आगामी निवडणुका बीजेडी (BJD) स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि बीजेडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. पण अचानक भाजपचे राज्यप्रमुख मनमोहन सामल (Manmohan Samal) यांनी भाजप स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे, असे जाहीर केल्याने भाजप आणि बीजेडी युती मोडल्यात जमा आहे.

Eknath Shinde । निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का! विजय शिवतारे साथ सोडणार?

भाजपने लोकसभेच्या 21 जागांपैकी 14 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे बीजेडीला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागत होते. पण विधानसभेच्या 147 जागांपैकी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडीने 100 जागांची मागणी भाजपने फेटाळली. त्यामुळे जागावाटप निश्चित न झाल्याने भाजप आणि बीजेडीची युती तुटली आहे. भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Virat Kohli | मोठी बातमी! पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचं लज्जास्पद कृत्य; पाहा व्हिडीओ

Spread the love