मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.
महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी काही महिन्यांपूर्वी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर ही लढाई सुरु होती. मागील अनेक महिन्यांपासून हा निर्णय रखडला होता.
WhatsApp ने केले ‘हे’ ३ नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; चॅटिंगची मजा होणार दुप्पट
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणूक आयोगाने आज ( दि.17) याबाबतचा निर्णय दिला आहे. या निर्णयाने उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आता एकनाथ शिंदेंना मिळाले आहे.
सहलीसाठी गेले अन् जेवणातून ८२ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थी रूग्णालयामध्ये दाखल
यामुळे इथून पुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष आता शिंदेंच्या हातात गेला आहे.
मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना विमानात बसविले; मुले म्हणाली, “आम्ही आकाशात उडणाऱ्या