Site icon e लोकहित | Marathi News

आत्ताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

सध्या दिल्लीमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे येथील लोक घराबाहेर आले असल्याची माहिती आहे. भूकंपाचे हे धक्के 7.7 रिश्टर स्केल इतके होते. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

गुढी उभारण्याची व पूजेची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या गुढीपाडव्याच्या या महत्त्वाच्या गोष्टी…

रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंपाचा ध्कका बसला असून. या भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक आपापल्या घरातून बाहेर आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणीस्तानमध्ये असल्याची प्राथमिक समोर आली आहे.

आता थेट घरपोच वाळूविक्री होणार! राज्य सरकारने आखले नवीन धोरण

माहितीनुसार, पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहौर आणि पेशावरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Spread the love
Exit mobile version