
भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. आता रुग्णालयामधून पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
रिलस्टार आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात; पाहा लग्नाचे फोटो
मागच्या काही दिवसापूर्वी ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याच्या डॉक्टरांना दिसत आहेत. त्यामुळे त्याला आता लवकरच त्याला कोकिलाबेन रूग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.
KGF स्टार यश साकारणार रावणाची भूमिका
ऋषभ पंत कोकिलाबेन रूग्णालयामध्ये जवळपास एक महिना होता. आता यांनतर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांना दिसून आले आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये ऋषभ पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून तो घरी जाऊ शकतो.