Bjp । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असतानाच भाजपसाठी एक मोठा धक्का समोर आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
mumbai pune expressway accident । मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा अपघात, 15 जण जखमी
नाशिकमध्ये 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश होईल. यामुळे भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान पवन पवार आणि विक्रम नागरे यांनी राऊत यांची भेट घेतली आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना ठाकरे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.
Oben Rorr EZ: इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात नवीन क्रांती, 175 किमी रेंज आणि 95 किमी/तास टॉप स्पीड
यावेळी विक्रम नागरे यांनी सांगितले की, “आमची भाजपसोबत नाराजी दूर होत नव्हती, त्यामुळे आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.” हे दोन्ही नेत्यांचे ठाकरे गटात येणे, निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या ताकदीला आणखी एक चाल मिळवून देईल, असे विश्लेषक मानत आहेत.
Ajit Pawar । अजित पवार गटाच्या नेत्याचा स्फोटक दावा; राजकारणात मोठी खळबळ