Site icon e लोकहित | Marathi News

Bjp । ब्रेकिंग! भाजपने जाहीर केली उमेदवारांची तिसरी यादी; या बड्या नेत्यांना मिळाली संधी

Bjp

Bjp । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष उमेदवारी यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. भाजपने आता आपल्या तिसऱ्या उमेदवारी यादीत २५ नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत विविध मतदारसंघांमधील दिग्गज नेत्यांची नावं समाविष्ट करण्यात आली असून, भाजपने आतापर्यंत तीन याद्यांमधून एकूण १४६ उमेदवारांची घोषणा केली आहे, जे महायुतीच्या घटक पक्षांच्या एकत्रित यादीत सर्वाधिक आहे.

Baramati News । बारामतीतून अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बहीण, पत्नीने केले औक्षण

यावेळी भाजपकडून जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये काही ओळखीचे चेहरे आणि नव्या उमेदवारांचा समावेश आहे. हे उमेदवार आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी आघाडीवर असतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. आता निवडणुकीच्या तयारीसाठी या उमेदवारांच्या कार्याला गती देण्यात येणार आहे, ज्यामुळे भाजपची रणनीती अधिक मजबूत होईल.

Mini Fortuner l लवकरच भारतीय बाजारात मिनी फॉर्च्युनर; विशेष फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

वर्सोवा – भारती लव्हेकर
कराड उत्तर – मनोज घोरपडे
उमरखेड – किशन वानखेडे
देगलूर – जितेश अंतापूरकर
डहाणू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
आर्णी – राज तोडसाम
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
तिवसा -राजेश वानखेडे
घाटकोपर पूर्व- पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर -अर्चना चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
पलुस कडेगाव – संग्राम देशमुख
मुर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई डहाके
काटोल – चरणसिंग ठाकूर
बोरीवली – संजय उपाध्याय

Spread the love
Exit mobile version