वासुदेव नाना काळे (Vasudev Nana Kale) प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा यांची नुकतीच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीवर (Pune District Planning Committee) निवड झालेली आहे. नुकतच या निवडीचे परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना डावलले; आमंत्रण पत्रिकेत नावच नाही!
विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार. भिमराव धोंडिबा तापकीर आणि आमदार.राहुल सुभाष कुल यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन शहाजी पाटील, गणेश मधुकर बिडकर, माजी राज्यमंत्री विजय सोपान शिवतरे निवड करण्यात आली.
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आजही निर्णय नाहीच, ‘या’ तारखेला होणार सुनावणी
जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून भगवान नारायण पोखरक, संजय विश्वनाथराव भेगडे, वासुदेवनाना शंकरराव काळे, आशाताई दत्तात्रय बुचके, राहुल बाबुराव पाचर्णे, जिवन पांडुरंग कोंडे, पांडुरंग मारुती कचरे, विजय विष्णु फुगे, काळुराम आनंदा नढे, प्रविण उत्तमराव काळभोर, योगेश टिळेकर, शरद गणपत हुलावळे, अलंकार बाळासाहेब कांचन, अमोल बाळासाहेब पांगरे यांची निवड करण्यात आली आहे.
ब्रेकिंग! शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? 7 जिल्हा प्रमुखांवर ठाकरे गटाचा आक्षेप
जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर जाहीर करण्यात आल्या आहेत.
Sushant Singh: सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला पुन्हा एक मोठा धक्का