Bjp । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नांदेड मधील झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल काल हाती आले आहेत. या निकालामध्ये भाजपचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Supriya Sule । “देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप वाईट वाटतं”, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
या निवडणुकीत मुखेड बाजार समिती वगळता भाजप-महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर पाच बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला आहे. मुखेड बाजार समितीमध्ये भाजपने 18 पैकी 12 जागा जिंकून बहुमत मिळवलं मात्र इतर बाजार समितीमध्ये भाजपला पराभव मिळाला आहे.
पाहा निकाल
- लोहा – 18 पैकी 16 महावि , 02 जगा भाजप
- बिलोली – 18 पैकी 17 जागा महावि , 1 भाजप
- कोंडलवाडी 18 पैकी 17 जागा महावि , 1 जागा. भाजप
- उमरी – 18 पैकी 18 जागा महावि
- माहुर – 18 पैकी 14 जागा राष्ट्रवादी उबाठा आघाडी , 4 जागा भाजप – काँगेस युती
- मुखेड – 18 पैकी 12 जागा भाजप, मतमोजणी सु