Bjp । भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचा पत्ता कट; उमेदवारी देणं टाळलं

Bjp

Bjp । जसजशा निवडणुका (Loksabha election) जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राज्याच्या राजकारणात अनेक ट्विस्ट येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha election 2024) राज्याचे राजकारण खुप तापले आहे. दोन बड्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. भाजपने बड्या नेत्याला उमेदवारी देणं टाळलं आहे. त्यामुळे हा नेता कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Latest marathi news)

Topers Ad

Maharashtra politics । ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट

भाजपने काल उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यात भाजपने एकूण 111 जणांची नावे जाहीर केली असून पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पिलिभीतमधून वरूण गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण भाजपने वरूण गांधी (Varun Gandhi) यांच्या जागी जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, येत्या 19 एप्रिल रोजी पिलिभीत येथे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

Madhya Pradesh । सर्वात मोठी बातमी! उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले

या मतदारसंघात वरूण गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. पण भाजपने वरूण गांधी यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता वरूण गांधी कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर वरूण गांधी यांनी अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर भाजपला त्याचा आगामी निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.

Baramati Loksabha । बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीसांनी दिला हर्षवर्धन पाटलांना समज, म्हणाले; “असेल त्या उमेदवारासाठी…”

Spread the love