
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काल खेड दौऱ्यावर होते. यावेळी त्या ठिकाणी त्यांची सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील जोरदार टीका केली आहे.
Hsc Exam: बुलढाण्यात पेपरफुटीप्रकरणी दोन शिक्षकांना अटक
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असतानाच आमची शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं देखील विचारत नव्हतं. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी भाजपला एक आव्हान देखील दिल आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा, असं आव्हान त्यांनी यावेळी सभेमध्ये बोलताना दिल आहे.
“…यांना शरम नाही”, उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका