Crime | बहिणीच्या प्रायव्हेट पार्ट मधून रक्त येत होते, म्हणून भावाने ओलांडल्या मर्यादा! केले ‘हे’ भयानक कृत्य; वाचून काळीज फाटेल

Blood was coming from the private part of the sister, so the brother crossed the limits! did 'this' horrible deed; Reading will tear you apart

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या नात्यांमध्ये ‘बहीण-भावाचे’ नाते निस्वार्थी समजले जाते. ( Brother- Sister Relationship) कुठलीही आणि कसलीही अडचण आली तर भाऊ-बहीण एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मात्र, अशात भाऊच बहिणीच्या मृत्यूचे कारण ठरला तर? होय! उल्हासनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भावामुळे अल्पवयीन बहिणीचा मृत्यु ( Death Of Sister) झाल्याचे समोर आले आहे.

गाडीचा एक पार्ट बनवून सोलापूरच्या तरुणाला मिळाले १३ कोटी; टाटा कंपनीने घेतली दखल!

त्याच झालं होतं की, प्रायव्हेट पार्ट मधून रक्त येत असल्याची तक्रार बहिणीने आपल्या मोठ्या भावाकडे केली. मात्र ही गोष्ट ऐकून बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने बहिणीला मारहाण केली. ब्रिजेश शुक्ला असे या आरोपीचे नाव आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची बहीण फक्त १२ वर्षांची होती.

Sharad Pawar | ठाकरे गटाकडून शरद पवारांवर गंभीर आरोप! अजित पवारांना सुद्धा फटकारले

आपल्या अवघ्या १२ वर्षाच्या बहिणीवर संशय घेऊन ब्रिजेशने सलग चार- पाच दिवस मारहाण केली. त्याने रागात लाथा बुक्क्या मारून व स्टीलच्या पकडीने तोंडावर, पाठीवर व शरीराच्या इतर ठिकाणी मारून ब्रिजेशने आपल्या बहिणीला मृत्यूच्या तोंडात ढकलले. यामुळे तिचा मृत्यु झाला.

हृदय भला तो सब भला! म्हणून निरोगी हृदयासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन…

मारहाण झाल्यानंतर ब्रिजेशने आपल्या बहिणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या आधीच तिचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी आरोपी ब्रिजेश शुक्लाला अटक करण्यात आले आहे. तसेच उल्हासनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात बहिणीला निर्दयीपणे मारणाऱ्या या भावाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Uorfi Javed । ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर होते उर्फीचे प्रेम, त्याच्यासाठी ढसाढसा रडलीही मात्र…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *