मुंबई : मागील दोन तीन वर्षापूर्वी एक तरुणी रातोरात स्टार बनली होती. ती तरुणी म्हणजे विंक गर्ल (wink girl) प्रिया प्रकाश वॉरियर. प्रिया प्रकाश ही डोळा मारून सर्वांना घायाळ करायची. प्रियाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सगळे तरुण तिच्यावर फिदा झाले होते. प्रिया (Priya Prakash) तिच्या या एका व्हिडिओमुळे (Video) चांगलीच फेमस झाली होती. त्या व्हिडिओमध्ये अस होत की, शाळेत एका मुलाचे आणि मुलीचे एकमेकांना डोळा मारण्याचे इशारे (Wink warnings) चालू असतात.
Shrigonda: श्रीगोंद्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, समोर आल धक्कादायक कारण; वाचा सविस्तर
मुलाला पाहून मुलगी अचानक डोळा मारतेआणि ते पाहून मुलगा घायाळ होतो. व्हिडीओतील ती मुलगी म्हणजे प्रिया प्रकाश. दरम्यान याच व्हिडिओमुळे प्रिया प्रकाशला विंक गर्ल हे नाव मिळाले आहे. प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.
Eknath Shinde: शिंदेंचे भाषण सुरू असताना निम्म्यापेक्षा जास्त लोक निघून गेले
या फोटोमध्ये ती स्विमिंगपुलमध्ये बिकनी ड्रेसमध्ये अंघोळ करताना दिसत आहेत. या फोटोत प्रिया खूपच हॉट दिसत आहे. या फोटोसोबतच प्रियाने एक फुलपाखराचे इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहे. दरम्यान प्रियाचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटातच चाहत्यांकडून प्रियाच्या या लूकचे कौतुक होत आहे. इतकंच नाही तर या फोटोंवर चात्यांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, “त्याला हार्ट अटॅक…”
प्रिया प्रकाश ही तमिळ अभिनेत्री आहे. 2021 मध्ये प्रियाने चेक चित्रपटाद्वारे तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर प्रिया इश्क चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. तरी देखील त्या व्हिडिओ मधली प्रियाच प्रेक्षकांच्या मनात बसली आहे. परंतु तिला त्या इमेजमधून बाहेर पडायचं आहे, असं तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी