Anant Radhika । कुणी महागडी पर्स तर कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार… अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी आहेरात दिल्या या महागड्या भेटवस्तू

Anant Radhika

Anant Radhika । मागील काही दिवसांपासून सगळीकडे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची (Anant Radhika Pre Wedding) चर्चा सुरु आहे. या सोहळयाला राजकीय नेत्यांपासून तर बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. सर्वजण महागड्या भेटवस्तू (Expensive gifts) घेऊन गुजरातमधील जामनगर येथे पोहोचले होते. (Expensive gifts from Bollywood actors)

Supriya Sule । घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होताच सुप्रिया सुळे कडाडल्या; केले सर्वात मोठे वक्तव्य

आता कोणत्या कलाकाराने अनंत-राधिकाला आहेरात महागडी वस्तू भेट म्हणून दिली याची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने हिऱ्याने बनवलेली श्री गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती आणली होती. शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी महागडा रुबी जडलेला डायमंड नेकलेस आणि महागडा परफ्यूम भेट दिला. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडप्याने राधिकाला महागडी डायमंड पर्स तर अनंत यांना सर्वात महागडा शू सेट दिला.

Sharad Pawar । ‘या’ कारणामुळे शरद पवारांना येतोय राग, बड्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

त्याशिवाय दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी लक्झरी ब्रँडच्या डायमंड जडलेल्या कपल घड्याळांचा सेट दिला. शाहरुख खानने अनंत अंबानी यांना तब्बल 5 कोटी रुपयांची आलिशान स्पोर्ट्स कार दिली असून सलमान खानने अनंत आणि राधिकाला फिलिप ब्रँडचे कस्टमाइज लक्झरी घड्याळ आणि राधिकाला डायमंड इअरिंग भेट म्हणून दिले आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांनी केली शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!

Spread the love