दुबईमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटी करतात हा व्यवसाय? वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Bollywood celebrities do this business in Dubai? You will also be shocked to read it

बिझनेस हब म्हणून दुबईची ( Dubai) ओळख दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटी देखील आपले व्यवसाय दुबईमध्ये थाटत आहेत. शाहरुख खान, विवेक ओबेरॉय व सानिया मिर्झा यांनी मागच्या तीन वर्षात दुबईमध्ये व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये रिअल इस्टेट, दागिने, हॉटेल्स, क्रीडा अकादमी व अभिनय शाळांचा समावेश आहे.

कांदा अनुदानासाठी बनावट पावत्या, शेतकऱ्यांची कारवाईची मागणी

तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, 2023 मध्ये दुबईत भारतीयांची गुंतवणूक सुमारे सात लाख कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणकोणते भारतीय सेलिब्रिटी दुबई मध्ये कोणते कोणते व्यवसाय करतात. अभिनेत्री व ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant)) दुबईमध्ये अभिनयाची शाळा उघडली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांची दुबईमध्ये रेस्टॉरंट चेन आहे. सानिया मिर्झाने दुबईमध्ये स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली आहे.

मोठी बातमी! पुण्यामध्ये पावसाला सुरवात

अभिनेत्री सुश्मिता सेनने सुद्धा दुबईत आपला व्यवसाय थाटलाय. दुबई मॉल व वाफी सिटी मॉल मध्ये सुश्मिता सेनचे ज्वेलरी शोरूम आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिवूड स्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) त्याची पत्नी गौरी खानसोबत दुबईमध्ये हाउसिंग आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय चालवत आहे. यामध्ये सुमारे ६६ अब्ज रुपयांची गुंतवणुक असून रॉयल इस्टेट या त्यांच्या एका प्रकल्पाचे सध्या बांधकाम सुरू आहे.

पक्षबांधणीसाठी स्वतः रश्मी ठाकरे मैदानात उतरणार! लवकरच सुरू करणार राजकीय दौरे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *