मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. सध्या गौतमी पाटील हिची मैत्रीण संध्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सध्या संध्याचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संध्याने तुफान डान्स केलाय.
मोठी बातमी! सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
सध्या गौतमीसोबत सांध्याचे देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सांध्याचा आणि गौतमीचा व्हडिओ शेअर करण्यात आला आहे आणि यामध्ये लिहिले आहे की तुम्हीच सांगा कोण भारी नाचत आहे?
विराट कोहली आणि अनुष्काकडे आहेत ‘या’ कोट्यवधी गोष्टी; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सबसे हटके संध्या के झटके असं आता लोक म्हणू लागले आहेत. गौतमीला टक्कर, काय नाचते राव अशा कमेंट्स लोक करत आहेत. तर काही लोक ओन्ली गौतमी पाटील अशा देखील कमेंट करत आहेत.
भर रस्त्यात तरुणाने महिलेला बेदम मारहाण करत बसवलं गाडीत; पाहा VIDEO