ब्रेकिंग! रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी समोर आली मोठी अपडेट

Breaking! A big update has come out in Roshni Shinde beating case

फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली असून ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली असून ठाणे पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यामध्ये गारपिटसह वादळी पावसाचा इशारा,’या’ जिल्ह्यांना मोठी चिंता!

रोशनी शिंदे यांनी दिली होती प्रक्रिया –

रोशनी शिंदे म्हणाल्या होत्या की, ” गुंडगिरी करण्यासाठी ठाण्याचे मुख्यमंत्री झालात का? प्रत्येक गोष्टीचा न्याय झाला पाहिजे. दोषींनावर लवकरात लवकर कारवाई करा. फक्त माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी बोलत नाही तर अनेक महिलांवर हल्ले होत आहेत. असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं होत.

कांद्यापाठोपाठ आता कलिंगडही शेतकऱ्यांना रडवणार! मिळतोय फक्त ‘इतका’ भाव

त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, तुमच्या महिला म्हणजे महिला आणि आमच्या महिल्या रस्त्यावरील आहेत का? त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी,” अशी मागणी रोशनी शिंदे यांनी केली आहे.

रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटणार!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *